पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय निवडा.
हिरव्यागार माळावर कोण उभे जोडुनि कर ।
आसमंत हा भरून जाई ऐकू येती मंजूळ स्वर ।।डोंगराआडून दिनकर येतो दाखवित चेहरा ।
देतो संदेश आलो मी, नैराश्य सारे तुम्ही विसरा ।।
झुळझुळ वाहे निर्मल जल कोसळती शुभ्र झरे । 'जीवन देणे कामच माझे' सरिताला हे नित्य स्मरे ।।
प्राजक्ताचा सडा पसरला गंधित झाला वारा।
मोह तयाचा पडतो मना, गोळा करु तो दोन्ही करा ।।
मोहमयी हे रुप सृष्टीचे रोज रोज दिसे आम्हां । पुन्हा अनुभवाया हे चित्र; वाट पाहतो दिवस नवा ।।
कवितेत आलेले वर्णन कोणत्या वेळचे आहे?
'वारा' कोणामुळे सुगंधित झाला?
खालील कोणती शब्दांची जोडी कवितेतील वर्णनानुसार चुकीची आहे?
खालील वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
एका पायाने अपंग असूनही पंकजला धावताना पाहून सर्वांना ______
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 'स्वल्पविराम' येईल?
खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा:
गोड गोड आठवणींचे उठते मोहोळ,
गोड गोड शहाळी तसे माझे आजोळ!
रोज सकाळी उठवते आम्हां मामाच्या मोटेची सनई,
घुंगुर वाजवत रानात पळत जातात गाई.
खिडकीमधून सकाळी वारा घालतो शीळ,
पारिजातकाचा गंध घालून जातो भूल.
सूरपारंब्या, आट्यापाट्या, छप्पापाणी आणि लगोरी,
अभ्यासाला तेथे कायमचीच कुलूप तिजोरी.
रागीट आमचे आजोबा जणू फणसाचे गरे,
रामरक्षा म्हटल्यावर खाऊ देतात बरे.
मुलांना सकाळी कोण उठवते?
मुलांना आजोबा केव्हा खाऊ देतात?
मुलांना कोण भुरळ घालून जातो?
दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायांतून निवडा - ‘ज्याला आईवडील नाहीत असा’
दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाया म्हणीतील मधले अक्षर कोणते येईल?
'दागिना' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. (अचूक दोन पर्याय निवडा)
Choose 2 correct answers:
समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा:
पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? (अचूक दोन पर्याय निवडा)
Choose 2 correct answers:
वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा.
दिलेल्या शब्दाचे त्यापुढे दिलेले अर्थ न जुळणारा पर्याय निवडा.
पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
नृत्यकलेचा जन्म मानवाच्या जन्माबरोबरच झालेला आहे. नुकतेच जन्मलेले मूल आपल्याला हवे नको ते शब्दांच्या माध्यमातून सांगू शकत नाही; म्हणून ते आपला आनंद हातापायांची हालचाल करून व्यक्त करते. एखादी गोष्ट जेव्हा त्याला नकोशी वाटते. तेव्हाही ते आपली नाराजी रडून व हातपाय झाडून व्यक्त करते.
चालते, बोलते मूलही आपला आनंद नाचून उड्या मारूनच प्रकट करते. मोठी माणसेदेखील आनंदाच्या क्षणी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. याचाच अर्थ नृत्य हे माणसाच्या जीवनात उपजतच आहे, असा होतो.
निसर्गातून तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवनातूनही मानवाला नृत्याची प्रेरणा मिळते. वाऱ्यामुळे पानांची हालचाल विशिष्ट प्रकारे होते. वर्षा ऋतूत बिजलीचे नृत्य सुरू होते. अळवाच्या पानावर जलबिंदू नाचत राहतात. सागराच्या पृष्ठभागावर लाटांचे अखंड नृत्य सुरू असते. पावसाची शक्यता निर्माण होताच मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. अशाप्रकारे निसर्गात सर्वत्र भरून राहिलेल्या नर्तन क्रियेने माणसात या कलेविषयी ओढ निर्माण झाली. माणसाने या नाचत्या निसर्गाचे अनुकरण करता करता या कलेचा हळूहळू विकासही झाला.
बोलताही न येणाऱ्या बाळाची कोणती हालचाल निराशा दर्शवते?
पुढीलपैकी कोणते वर्णन नाचण्यातून आनंद व्यक्त करताना आलेले आहे?
(अ) वाऱ्यामुळे पानांची हालचाल होणे.
(ब) वर्षा ऋतूतील वीजेचे नृत्य.
(क) अळवाच्या पानावरील जलबिंदूची हालचाल.
(ड) पावसाच्या शक्यतेने मोर नाचणे.
‘रडतखडत’ या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द उताऱ्यात आला आहे?
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा.
पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? (दोन अचूक पर्याय निवडा.)
Choose 2 correct answers:
‘लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे.’ या वाक्यातील ‘वळण’ या शब्दाचा अर्थ कोणता?
‘आकाशात खूप काळे ढग होते; परंतु पर्जन्यवृष्टी काही झालीच नाही.’ या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत?
खालीलपैकी कोणती कविता ‘वसंत बापट’ यांनी लिहिलेली आहे?
ग्रंथ व ग्रंथकार यात अयोग्य जोडी कोणती?
(अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.)
Choose 2 correct answers: